परमपूज्य गुरुमाऊली हितगुज: दिंडोरी दरबार

* “श्री स्वामी समर्थ” मंत्र जप व “स्वामी चरित्र सारामृत” यांचा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून सेवा करू शकतो.

* जमिनीचे विविध दोष जाण्यासाठी भारतातील “सप्तनद्यांचे जल” किंवा माती अशा जमिनीत टाकल्यास दोष कमी होण्यास मदत होते.

* देवी (भगवती)साठी लागणारे सर्वच अलंकाराचे महत्व वैज्ञानिक दृष्टीकोनातून सर्वांनी जाणून घेतले पाहिजेत. या अलंकाराद्वारे acupressure होऊन बरेसचे आजार दूर ठेवण्यास मदत होते. उदा. बांगड्या, नथ, कर्णभूषण ई.

* कृषीशास्त्र विभागबांबूपासून अनेक प्रकारच्या लघु-उद्योगांची निर्मिती होते त्यामध्ये बांबूपासून कपडे, बॅॅग, खुर्च्या, टेबल इत्यादींचा समावेश होतो.

* जेवण,स्वयंपाक करतांना टीव्ही बघून न करता “सात्विक भावनेने, देवांचे नामस्मरण” करून बनविल्यास त्याचा परिणाम, मनावर व अन्न ग्रहण करणाऱ्यावर होतो.

संपूर्ण हितगुज पाहण्यासाठी पुढे क्लिक करा: click