सण-वार / वृत्त / उत्सव

श्री गुरुपौर्णिमा (दिंडोरी प्रणीत उत्सव) (आषाढ शु. १५) (दि. १६ जुलै २०१९)                 प्रत्येकास हे माहित आहे की, या विश्वात जन्म घेणाऱ्याला परमेश्वराचे सान्निध्य लाभण्यासाठी श्री गुरूंचे चरण धरावे लागतात. आपण सर्व सेवेकरी भाग्यवान आहोत की, आपले गुरूपद साक्षात् परब्रह्माने घेतलेले आहे. अशा या परब्रह्म …

आणखी वाचा