Main Category

दि. २१ जुलै २०१९, एकदिवसीय बालसंस्कार शिबिर अंतर्गत विश्वविक्रमीय स्तोत्र मंत्र पठण व वृक्षारोपण आयोजन

दि. २१ जुलै २०१९, रोजी सर्व देश – विदेशातील सेवा केंद्रांमध्ये एकदिवसीय बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये घेतल्या जाणाऱ्या स्तोत्र मंत्र पठण व वृक्ष लागवड मोहिमेची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेण्यात येणार आहे. तरी सर्व प्रतिनिधींनी या शिबिरासाठी सर्वोतोपरी योगदान द्यावे. अधिक माहितीसाठी संपर्क : ७७२००१००७४ / …

आणखी वाचा

परमपूज्य गुरुमाऊली यांना आध्यात्मिक क्षेत्रातील “Proud महाराष्ट्रीयन२०१९” पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.!

दैनिक दिव्यमराठी वृत्तपत्रातर्फे देण्यात येणारा 🥇 “Proud महाराष्ट्रीयन २०१९” 🥇मधील आध्यात्मिक क्षेत्रातील पुरस्कार 🏆 “परमपूज्य गुरुमाऊली” 🏆 यांना मिळाला असून सर्व *सेवा मार्गातील* सेवेकरी-भाविकांतर्फे “हार्दिक अभिनंदन…” 🙏🏻 सदर पुरस्कार परमपूज्य गुरुमाऊलींच्या वतीने आदरणीय आबासाहेब यांनी स्वीकार केला..!

आणखी वाचा

परमपूज्य गुरूमाऊलींच्या उपस्थितीत दुष्काळनिवारणार्थ, सुपर्जन्यवृष्टी व राष्ट्रकल्याणासाठी भव्य एकदिवसीय “श्री गुरुचरित्र पारायण” श्री गाणगापूर(कर्नाटक) येथे संपन्न

🚩 श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) व 🚩अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर तर्फे दुष्काळनिवारणार्थ, सुपर्जन्यवृष्टी, भारत मातेचे संरक्षण, उत्तोरोत्तर प्रगती, शत्रू राष्ट्रांपासून संरक्षणसाठी परमपूज्य गुरूमाऊलींच्या आदेशाने श्री गुरूचरित्राची अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक, शाखा: संगम रोड “गाणगापूर” येथे शुक्रवार …

आणखी वाचा

अष्टसिद्धशक्तीपीठ श्री गुरुपीठ येथे पुरी पीठाधिश्वर जगद्गुरू श्रीशंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांची सदिच्छा भेट व दर्शन घेतले.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्र्वर, नाशिक १) अष्टसिद्ध शक्ती पीठ श्री गुरुपीठ येथे पुरी पीठाधिश्वर जगद्गुरू श्री शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांची सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले. २) सेवा मार्गातील उपलब्ध मुद्रण साहित्य व आयुर्वेद उत्पादने यांची माहिती घेतली. ३) ७ दिवस श्री गुरुपीठ वास्तव्यास राहून धर्मशास्त्र …

आणखी वाचा

आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्र, श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर. अधिक माहिती..!

सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर अंतर्गत   ५० खाटांचे व २४ तास सेवा सुविधा असलेले एकमेव “आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्र “, श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर (नाशिक) महाराष्ट्र. १) अभ्यंगम: शरीरातील स्नायू सैल होतात, सांध्यांचा व्यायाम होतो, शरीराचा कडकपणा कमी होतो, रक्त पुरवठा चांगला होतो, त्वचेला तेज येते. वात …

आणखी वाचा

श्री स्वामी समर्थ महाराज जयंती (दिं.प्र.उ.) (चैत्र शु. २ (दि. ७ एप्रिल २०१९)

भगवान “श्री स्वामी समर्थ” यांचा प्रगट दिन किंवा जयंती. या दिवशी प्रत्येक दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रात पुढील प्रमाणे मांदियाळी साजरी करावयाची असते. वेळ –  प्रत्येक चैत्र शुद्ध द्वितीयेस सकाळी ८ ते सायंकाळी ७ उद्देश – १. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र …

आणखी वाचा

गुढीपाडवा (चैत्र शु.१) मराठी नवीन वर्ष: सेवा व महत्व

गुढीपाडवा (चैत्र शु.१) (दि. ६ एप्रिल २०१९) या दिवसापासून हिंदू धर्मानुसार नवीन वर्षाची सुरूवात होते. हा दिवस वर्षातील चार मुख्य मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ करतात. याच दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्रास प्रारंभ होतो. म्हणून चैत्र नवरात्रापासून राम नवमीपर्यंत “श्रीरामरक्षा” पठण करावी. चैत्र नवरात्रापासून  चैत्र पौर्णिमेपर्यंत घरातील सुवासिनींनी कुलस्वामिनीची …

आणखी वाचा

पापमोचनी एकादशी परमपूज्य गुरुमाऊलींच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त सर्व सेवेकाऱ्यांंतर्फे हार्दिक शुभेच्छ्या

३१ मार्च २०१९ रोजी पापमोचनी एकादशी परमपूज्य गुरुमाऊलींच्या अभिष्टचिंतनदिनानिमित्त गुरुमाऊलींना दीर्घ आयुष्य लाभून त्यांना अपेक्षित असलेले ग्रामअभियान व १८ विभागातून राष्ट्र सेवा व सामाजिक सेवा सर्वांकडून होवो अशी प्रार्थना सर्व सेवेकरी भाविकांनी करूया. परमपूज्य गुरुमाऊली सर्वांचे देहधारी गुरू आहेत त्यासाठी त्यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आपण काही तरी देणं लागतो त्यासाठी गुरुमाऊलींचं …

आणखी वाचा

युवा प्रबोधन विभागांतर्गत शिवतीर्थ रायगड येथे ऐतिहासिक “शिव प्रेरणा युवा महोत्सव” संपन्न

युवा प्रबोधन विभागांतर्गत शिव प्रेरणा युवा महोत्सव शिवतीर्थ रायगड येथे रविवार दिनांक १०-मार्च-२०१९ रोजी रायगड भूमीवर ऐतिहासिक शिव प्रेरणा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्रातुन आणि परराज्यातून एकूण साधारणतः हजारो युवक -युवती, बालसंस्कार प्रतिनिधी, युवा प्रतिनिधी, सेवेकऱ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास तज्ञ श्री पांडुरंग बलकवडे यांनी छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक …

आणखी वाचा